Join us Today

काय तुम्ही मोटर इन्शुरन्स एजन्ट आहात ?

काय तुम्ही मोटर इन्शुरन्स एजन्ट आहेत. मग रिलायबल अशुरन्स चे चॅनेल पार्टनर बना आणि इन्स्टंट पॉईंट ची सुविधा मिळवा.

Reliable Assurance च का निवडावे ?

काय तुम्ही मोटर इन्शुरन्स एजन्ट आहेत. मग रिलायबल अशुरन्स चे चॅनेल पार्टनर बना आणि इन्स्टंट पॉईंट ची सुविधा मिळवा.

Insurance on EMI

Reliable Assurance चे एजन्ट बना आणि तुमच्या ग्राहकांना Insurance on EMI ची सुविधा द्या.

Instant Quotation

कोटेशन टीम जी वेगवेळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे कोटेशन फक्त 10 मिनिटांत तुम्हाला देईल.

Instant Policy

Back End टीम जी आठवड्याचे 7 हि दिवस तुम्हाला पॉलिसी बनवून देईल.

Instant Redeem Points

आम्ही तुम्हाला देतो Instant Point Redeem ची सुविधा.

Claim Support

क्लेम डिपार्टमेंट तुम्हाला कस्टमर चा क्लेम मिळवून देण्यासाठी मदत करेल.

Back End Support

Full Back End Support जो तुम्हाला कोटेशन, पॉलिसी आणि क्लेम मध्ये मदत करेल.

Instant Point Redeem Facility

Reliable Assurance तुम्हाला देते Maximum Point सोबत Instant Point Redeem ची सुविधा ज्याने तुम्हाला तुमचे पॉईंट्स Redeem करण्यासाठी महिनाभर थांबायची गरज गरज नाही.

7
0 +

Awards Won

4
0 +

Man Power

3
0 +

Branches

2
0 +

Active Agents

Join us Today

वेगवेळ्या मोटर इन्शुरन्स कंपन्या

Tata, Magma, Royal Sundaram, HDFC Ergo, DIGIT, Bharti AXA या सारख्या नामांकित इन्शुरन्स कंपन्या मधून कोटेशन मिळवा

Download Point Redeem Structure

Reliable Assurance तुम्हाला देते मार्केट पेक्षा सर्वात जास्त म्हणजेच Maximum Redeem Point ची सुविधा. खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करा आणि Point Redeem Structure डाउनलोड करून स्वतः खात्री करा.

Reliable Assurance

आमचे चॅनेल पार्टनर आमच्या बदल काय म्हणत आहेत !!

अमित पवार
Read More
Reliable Assurance सोबत मी गेले 3 वर्ष झाले काम करत आहे. मी इन्स्टंट पॉईंट रिडिम या सेवेमुळे मी माझे पॉईंट्स लगेचच बँक अकाउंट मध्ये रिडिम करू शकतो.

बारामती, महाराष्ट्र
सुधीर जगताप
Read More
Reliable Assurance च्या क्लेम सपोर्ट टीम मुळे क्लेम लवकर सेटल होतात, त्यामुळे माझे कस्टमर माझ्यावरती ट्रस्ट ठेवतात. त्यामुळे Customer Retention वाढले आहे.

धुळे, महाराष्ट्र
नितीन देशमुख
Read More
Back End टीम च्या सपोर्ट मुळे मला कोटेशन, इन्शुरन्स पॉलिसी काही मिनिटांमध्ये मिळतातं त्यामुळे मला मार्केट मध्ये फिरण्यासाठी जास्त वेळ मिळतो.

मुंबई, महाराष्ट्र
FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

तुम्हाला फक्त खाली दिलेल्या APPLY NOW या बटनावती क्लिक करायचे आणि फॉर्म मध्ये  डिटेल्स भरायच्या आहेत. काही मिनिटामध्ये तुम्हाला आमची टीम संपर्क करेल.

Reliable Assurance मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड पाठवायचे आहे.

तुम्हाला तुमचे पॉईंट्स लगेच रिडिम करता येतात. तुमचे पॉईंट्स तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होतात.

Reliable Assurance मध्ये तुम्हाला एक Back End चा टीम मेम्बर तुम्हाला Assign केला जाईल तो तुम्हाला पॉलिसी, कोटेशन बनवून देईल.

तुम्ही Reliable Assurance ला जॉईन झाल्यावरती तुम्हाला क्लेम डिपार्टमेंट चा नंबर मिळेल. ते तुम्हाला क्लेम मिळवून देणेसाठी मदत करतील.